Call Us: +91 257 2234094, 2236034 | Email : jdmvp.prin@gmail.com

J.D.M.V.P. Samaj's, Shri. S. S. Patil Art's, Shri. Bhausaheb T. T. Salunkhe Commerce and Shri. G. R. Pandit Science College, (Nutan Maratha College), Jalgaon

Online Registration
inner banner

*सूचना* - नुतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडेल. 1) रजिस्ट्रेशन (नोंदणी), 2) प्रवेश निश्चिती

1) रजिस्टेशन (नोंदणी) - प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोंदणी करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन करतांना रु.30/- फी निर्धारित केलेली आहे, फी भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन (नोंदणी) पूर्ण होणार नाही आणि फॉर्म सुद्धा प्रिंट होणार नाही. चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास प्रवेश दिला जाणार नाही

(टीप : नोंदणीसाठी चा फ्लो चार्ट बघा )

2) प्रवेश निश्चिती - रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी महाविद्यालयात येऊन रजिस्ट्रेशन च्या फॉर्मवर स्टाफ रूम मधील प्रवेश समितीच्या प्राध्यापकांची सही घेऊन महाविद्यालयाच्या दोन नंबर खिडकीवर जाऊन Verify करावे, व्हेरिफाय केल्यानंतर फी चा मेसेज (SMS) आपल्या रजिस्टर मोबाईल वर येईल व ती फी ऑनलाईन भरून संपूर्ण फॉर्म व संबंधित कागदपत्रे महाविद्यालयात श्री ठाकणे भाऊसाहेब यांच्याकडे जमा करावी.

(टीप : ऑनलाइन पेमेंट फ्लो चार्ट बघा)

सूचना : ही सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यास घरूनच त्याच्या अँड्रॉइड मोबाईल फोनवरूनच करता येणार आहे.

* विद्याथ्यांने आपला Login ID व Password वर्षभर जपून ठेवायचा आहे. या Login ID ने पुढील वर्षभर विद्यार्थ्यास विविध माहिती मिळवता येणार आहे.

FOR NEW STUDENTS REGISTRATION


ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळेस विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे.

*कनिष्ठ महाविद्यालय *

11 वी Arts, Commerce, Science & MCVC प्रवेशासाठी

  • 10 वी Original L.C.
  • 10 वी Original Marksheet
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • फोटो
  • स्वत:ची सही

*कनिष्ठ महाविद्यालय *

12 वी Arts, Commerce, Science & MCVC प्रवेशासाठी

  • 11 वी Original Marksheet
  • 10 वी L.C. ची प्रत
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • फोटो
  • स्वत:ची सही

* कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश व तक्रार निवार समिती*
( Timing - 10 am to 4 pm , Monday to Friday )

Science

1) Prof.D.Y.Patil – 9421694527

2) Prof. P.V.Palve - 9405273273

3) Prof.D.K.Chavan - 8275051795

4) Prof.Sau.S.D.Ugale - 9822417139

Arts

1) Prof. P. B. Londhe - 9850612387

2) Prof. S. A. More - 9850600430

3) Prof. Smt. S.P.Kachare - 9403537021

4) Prof.Sau H. S. Wankhede - 7588406594

Commerce

1) Prof. P.V.Baviskar – 9322197234

2) Prof.SauJ.D.Chaudhari – 9657155404

3) Prof.Smt.N.R.Kusumbe – 9049873262

4) Prof.M.A. Saindane - 9822897390

MCVC

1) Prof.N.D.Patil - 9326190197

2) Prof.K.J.Saner - 9423491061

3) Prof.R.U.Khandare - 9923861925

* वरीष्ठ महाविद्यालय *

F.Y.B.A./B.Com./B.Sc. प्रवेशासाठी

  • 12 वी Original Marksheet
  • 12 वी Original L.C.
  • 10 वी Marksheet
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • मतदान कार्ड (असल्यास)
  • नॉन क्रिमेलेअर
  • बॅक पासबुक
  • फोटो
  • स्वत:ची सही

* वरीष्ठ महाविद्यालय *

S.Y./T.Y.B.A./B.Com./B.Sc. प्रवेशासाठी

  • F.Y./S.Y. Marksheet
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • मतदान कार्ड
  • नॉन क्रिमेलेअर
  • बॅक पासबुक
  • फोटो
  • स्वत:ची सही

* वरीष्ठ महाविद्यालय *

M.A./M.Com./M.Sc. First Year प्रवेशासाठी

  • B.A./B.Com./B.Sc. Original Marksheet
  • Original T.C.
  • Online T.C. Code
  • Migration Certificate
  • Caste Certificate
  • Non Creamy layer
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • फोटो
  • स्वत:ची सही

* वरीष्ठ महाविद्यालय *

M.A./M.Com./M.Sc. Second Year प्रवेशासाठी

  • M.A./M.Com./M.Sc. First Year Original Marksheet
  • Caste Certificate
  • Non Creamy layer
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • फोटो
  • स्वत:ची सही

* Online Form भरतांना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास खालील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा *

1) श्री.प्रशांत कोळी - 9881291636

2) श्री.पंढरीनाथ तायडे - 8830122123

3) श्री.विजय वाडे - 8208680345

4) श्री.सचिन पाटील - 9403507473

5) श्री.केतन पोळ - 9970703100

6) श्री.राजेश सोनवणे - 9503137111

7) श्री.विकास पाटील - 9823856752

वरील कर्मचाऱ्यांकडून शंका निरसन न झाल्यास खालील प्राध्यापंकाशी संपर्क साधावा.

* वरीष्ठ महाविद्यालय प्रवेश व तक्रार निवारण समिती *

Science

1) Prof.Dr.Sau. Madhuri Patil Chairman) - 8668384799

2) Prof. S.M. Shinkar - 9371990333

3) Prof. N.B.Baviskar - 9422689000

4) Prof.Dr. S.A.Gaikwad - 9423573910

5) Prof. Dr. Y.B.Patil - 9403905615

6) Prof. Dr.S.P.Mote - 9881455403

7) Prof.Sau. Smita Deshmukh - 9422292566 / 7588350165

Arts

1) Dr. Indira Patil (Chairman) - 9421886443

2) Prof.R.G.Patil - 8149167045

3) Dr.A.Y.Badgujar - 8788499489

4) Dr.R.B.Sandashiv - 9049510019

5) Prof.B.C.Patil - 9764131818

6) Dr. Ashfak Shekh - 8208888324

7) Dr.J.P.Sontakke Mam - 9028127301

Commerce

1) Prof.R.V.Deshmukh (Chairman) - 7767085527

* वरीष्ठ महाविद्यालय प्रवेश व तक्रार निवारण समिती *

* अजुन काही अडचण आल्यास *

वरीष्ठ महाविद्यालय प्रवेश कमेटी प्रमुख – प्रा.आर.बी.देशमुख ( उपप्राचार्य ) - 7020539833

कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश कमेटी प्रमुख – प्रा.ए.बी.वाघ ( उपप्राचार्य ) - 9421694527

प्रा.डी.वाय.पाटील - 9421694527

टिप :- १) ज्या विद्यार्थ्यांचे B.A./B.Com हे मुक्त विद्यापीठातुन पुर्ण केले असतील त्यांनी M.A./M.Com. First Year प्रवेशासाठी इ.१०वी, इ.१२वी व B.A./B.Com. चे मार्कशिट व L.C. स्कॅनकरून अपलोड करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही.
2) M.Sc. First Year students whose names came from University Shall be admitted.
3) मागिल वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईल नंबरवर आपला स्वत:चा Login ID व Password हा Student Login मधुन Get Username and Password या Link व्दारे मिळेल. मोबाईल नंबर किंवा ईमल बदलला असेल तर काही अडचण आली तर महाविद्यायाने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

सूचना :-

फी भरल्यानंतर प्रवेश अर्जासोबत आवश्यक ती कगदपत्रे जोडून महाविद्यालय सुरू झाल्यावर सादर करावेत. प्रवेश अर्ज व कागदपत्रे सादर केल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही.